घरी बसून आपण स्वतः बनविलेल्या प्रॉडक्ट्सची विक्री करा हे ती कोणतेही कमिशन न देता !
Sell your handmade products without paying any commission!
•• Kalakaushalya –Online Art Gallery ••
✓ You may exhibit your personally crafted art pieces for sale on an online art gallery.
✓ This platform allows for theinclusion of at least ten photographs, accompanied by comprehensive details of each item.
✓ Image updates are permitted once per month on a designated date.
✓ In the event of over thirty photographs, a separate page will be allocated.
✓ The artwork will be actively promoted through several social media outlets, and a directory listing service is available.
✓ Social links will also be supported.
✓ Annual fees commence at ₹ 500/-
12 Benefits of Online Art Gallery: 1. Your art has universal appeal.
2. Customers can conveniently view all products at once without the need for frequent photo sharing via WhatsApp. Simply share the link to avoid mobile data and memory storage issues.
3. Your reputation for delivering quality handmade artistic products makes youa prime candidate for bulk orders from customers who are familiar with your work.
4. Customers may also request online training from you.
5. Your products are sought after for reselling purposes.
6. There exists a demand for the display of items.
7. Previously manufactured or sold items may be advertised without the need to prepare stock, thus avoiding the need for monetary or material investment.
8. A facility is provided to update up to 10 photos each month, allowing for product photos to be changed in accordance withnew items or festivals.
9. Advertising is conducted on various social media platforms of Kalakaushalya, under your name.
10. Inquiries are directed to you directly, without commission being taken from Artifacts (B2C).
11. If the number of items exceeds 30, a separate page is created on the website.
12. Members who have joined the Art Gallery are given preference for bulk orders received by the Art Gallery.
•• कलाकौशल्य ऑनलाईन आर्ट गॅलरी ••
✓ आपण बनवत असलेल्या कलात्मक वस्तू आपल्या कलाकौशल्यच्या ऑनलाईन आर्ट गॅलरीत विक्रीसाठी ठेवू शकता.
✓ यामध्ये आपण वस्तूंचे कमीतकमी १० फोटो आणि संपूर्ण माहितीसह अपलोड करू शकता.
✓ महिन्यातून एकदा एका ठराविक तारखेला त्यात बदल करू शकता.
✓ ३० पेक्षा अधिक फोटो असल्यास वेगळे पेज उपलब्ध करून देण्यात येईल.
✓ कलाकौशल्यच्या विविध सोशल मीडियाद्वारे जाहिरात केली जाईल.
✓ डिरेक्ट्री लिस्टिंग सुविधा दिली जाईल.
✓ सोशल लिंक्स सपोर्ट दिला जाईल .
✓ चार्जेस : ₹ ५००/- पासून सुरु (वार्षिक)
वस्तू ऑनलाईन आर्ट गॅलरीमध्ये ठेवण्याचे 12 फायदे:
1. तुमची कला सर्वांपर्यंत पोहोचते
2. सर्व प्रॉडक्ट्स एकावेळी दाखविता येतात. त्यासाठी प्रत्येक वेळी ग्राहकांना whatsapp वर फोटो पाठविण्याची गरज पडत नाही. तुम्ही लिंक शेअर करू शकता.त्यामुळे मोबाईल डेटा आणि तसेच मेमरी स्टोरेजचा प्रॉब्लेम येणार नाही.
3. मुख्य म्हणजे जेव्हा लोक तुमचे काम / कला / वस्तू पाहतील त्यामुळे आपणास मोठया ऑर्डर्स ही मिळू शकतात.
4. ऑनलाईन ट्रेनिंग साठी विचारू शकतात.
5. रिसेलिंग साठी प्रॉडक्ट्स मागितले जातात.
6. प्रदर्शनात ठेवण्यासाठी वस्तूंची मागणी होते.
7. पूर्वी तयार केलेल्या / विक्री झालेल्या वस्तूंची जाहिरात करता येते. त्यासाठी स्टॉक तयार करून ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे पैसे / मटेरियलची गुंतवणूक करून ठेवायची गरज नाही.
8. प्रत्येक महिन्याला 10 फोटो अपडेट करण्याची सुविधा म्हणजेच नवीन केलेल्या वस्तू / सणावारानुसार प्रॉडक्ट्स फोटो बदलता येतात.
9. कलाकौशल्य च्या विविध सोशल मीडियावर आपल्या नावासह advertising केली जाते.
10. आलेली enquiries थेट आपणास पाठविल्या जातात, त्याचे कोणतेही कमिशन कलाकौशल्य कडून घेतले जात नाही ( B2C).
11. वस्तू संख्या (30+) जास्त असल्यास वेबसाईटवर वेगळे पेज तयार करून दिले जाते.
12. कलाकौशल्य कडे येणाऱ्या bulk order साठी आर्ट गॅलरीमध्ये जॉईन असलेल्या मेम्बर्सना प्राधान्य दिले जाते.
1) खास महाराष्ट्रीयन पदार्थ (पुरणपोळी, मोदक, वडापाव इत्यादी )
2) वेगवेगळे स्नॅक्सचे प्रकार
3) विविध प्रकारचे मसाले
4) विविध प्रकारची पीठे (थालीपीठ भाजणी, चकली भाजणी, अनारसा पीठ इत्यादी )
5) रोजच्या वापरामधील पीठे (गहू, ज्वारी, नाचणी इत्यादी )
6) दिवाळी पदार्थ
7) संक्रांति स्पेशल
8) विविध गोड पदार्थ
9) केक्स आणि चॉकलेट्स
10) पाणीपुरी , भेळपुरी सारखे चटपटीत पदार्थ
11) कुरडई पापड सारखे उन्हाळी पदार्थ
12) मेस व टिफिन सर्व्हिस
13) सरबत , ज्यूस , आरोग्यदायी काढा , स्मूदी
14) आईस्क्रीम
15) सॉस , पुडिंग
16) रेडी टू कुक / इन्स्टंट फूड्स
17) बेबी फूड्स
18) बिस्किट्स , खरी नान, कुकीज
19) चायनीज
20) इटालियन ( पास्ता , पिझ्झा )
21) गुजराती
22) साऊथ इंडियन स्पेशल
23) नॉर्थ इंडियन स्पेशल
3 किंवा 3 पेक्षा अधिक प्रकारचे पदार्थ असल्यास वेगळे पेज उपलब्ध करून देण्यात येईल.
कलाकौशल्यच्या विविध सोशल मीडियाद्वारे जाहिरात केली जाईल.
डिरेक्ट्री लिस्टिंग सुविधा दिली जाईल.
सोशल लिंक्स सपोर्ट दिला जाईल .
चार्जेस : ₹ ५००/- पासून सुरु
विशेष सुविधा
"मी सुगरण" • 'मी सुगरण" या विभागामध्ये आपली ओळख प्रकाशित केली जाईल
• व्हिडीओ, मीटिंग्ज, ऑनलाईन सेशन्स अशा विविध प्रकारच्या सुविधा आपणास मिळतील.
• ऑनलाईन वर्कशॉप घेण्याची सुविधा
• कलाकौशल्यच्या विविध सोशल माध्यमातून जाहिरात केली जाईल.
• सोशल मीडिया लिंक्स शेअरिंग
वार्षिक चार्जेस ₹3500/-
अधिक माहितीसाठी संपर्क करा :
Whatsapp : https://wa.me/+918999804321
कलाकौशल्य - मुख्य उद्देश :
आपण महाराष्ट्र मध्ये कोठेही असाल तर घरबसल्या आपल्या कलेला वाव मिळायला हवा, आपली कला इतरांपर्यंत पोहोचायला हवी. त्यासाठी घरीबसून कोणकोणते पर्याय वापरता येतील किंवा कशाची गरज आहे हे कळू शकल्यास त्याप्रमाणे मदत करता येते.
अर्थात आपणही आमच्या संपर्कात राहणे , विविध विषयावर चर्चा करणे, उपक्रमात भाग घेणे हेही गरजेचं आहे .
त्यासाठी कलाकौशल्य तर्फे विविध पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत.
◆ ऑनलाईन आर्ट गॅलरी मध्ये आपण आपले प्रॉडक्टस विक्रीसाठी ठेवू शकता
◆ फूड प्रॉडक्टस साठी वेगळी ऑनलाईन गॅलरी आहे.
◆ डिरेक्टरी लिस्टिंग द्वारे महाराष्ट्र मधील विविध ठिकाणच्या कलाकारांची माहिती मिळू शकते,
◆ Live / व्हिडीओ द्वारे आपण आपली कला इतरांपर्यंत पोहोचवू शकता
◆ तसेच डिजिटल मार्केटींग बद्दल daily tips शेअर केल्या जातात.
◆ रिसेलर्स ना वेळोवेळी नवनवीन प्रॉडक्टस बद्दल माहिती दिली जाते,
◆ मार्केटिंग साठी fb ग्रुप्स , पेजेस आहेत, whatsapp groups आहेत.
◆ वेबसाईट, ब्लॉग्ज, इन्स्टाग्राम, telegram अशा विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
◆ वयोगट 5 ते 15 साठी सुद्धा विविध उपक्रम घेतले जातात. त्यासाठी फेसबुक पेज उपलब्ध आहे.
◆ Graphics / web development / design मध्ये आवड असणाऱ्या साठी विविध पर्याय आहेत. Graphics /Web Development /Design मधील विविध विषयांचे ऑनलाईन कोर्सेस शिकविले जातात. वेबिनार घेतले जातात.
◆ Digital Marketing सर्व्हिस दिली जाते . वेबसाईट , ब्लॉग्ज , गुगल ऍप बनवून दिले जातात.
◆ Coding / programming / game development मध्ये आवड असणाऱ्यांना सुद्धा पर्याय उपलब्ध आहेत. विविध विषयांचे ऑनलाईन कोर्सेस शिकविले जातात. वेबिनार घेतले जातात
◆ प्रत्येकाची आवड लक्षात घेऊन विविध विषयांवरची ईबुक्स आपल्या डिजिटल लायब्ररी मध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येक विभागात निवडक ईबुक्स आहेत ज्यांची मूळ किंमत ५०० पासून ते ५००० इतकी आहे. अशी पुस्तके आपणांस फक्त १०० रुपयांत वाचावयास उपलब्ध करून दिलेली आहेत.
◆ आपण विविध विषयांवर लिहिलेले लेख ब्लॉग सेक्शनमध्ये प्रकाशित केले जातात .
◆ विविध सणावारानुसार वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात.