Digital Recipe Book


सन्मान कलाकारांचा ... 2025 🎭🎭


नमस्कार मैत्रिणींनो,

या गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने कलाकौशल्य तर्फे डिजिटल रेसिपी बुक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

यामध्ये आपण आपल्या आवडत्या / खास रेसिपी लिहून पाठवू शकता.

कोणत्याही वयोगटातील महिला यामध्ये सहभागी होऊ शकते.

रेसिपी पाठविताना त्याची पूर्ण माहिती उदा. लागणारे साहित्य, वेळ, किती जणांसाठी, बनविताना घ्यायची काळजी, त्याचे वैशिष्ट्य, त्याबाबतच्या महत्वाच्या टिप्स आणि फोटो हे सर्व पाठवावे.

हे खास ईबुक आपल्या ऑनलाईन फूडशॉप वेबसाईटवर कायमस्वरूपी उपलब्ध असेल. तसेच सहभागी झालेल्या कलाकारांचे विशेष प्रोफाइल आपल्या फूडशॉपवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सहभागी होण्यासाठी आपले नाव , शहर, रेसिपीची माहिती व फोटो, तुमचा स्वतःचा फोटो 8999804321 या व्हॉट्सॲप वर 25 मार्च पर्यंत शेअर करावे.

सहभागी होण्यासाठी नाममात्र शुल्क फक्त ₹50/- जमा करायचे आहे.

GPay number : 8999804321

Text स्वरूपातच पाठवावे, फोटोकॉपी पाठवू नये.

धन्यवाद !

अधिक माहितीसाठी संपर्क : 8999804321