नमस्कार मैत्रिणींनो,
The Artist of the Month या उपक्रमाला आपण उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
🎭 The Artist of the Month 🎭
2025 या नवीन वर्षातील कलाकौशल्यचा पहिला उपक्रम !
कलाकौशल्य ग्रुपमधील कलाकार महिलांचा सन्मान आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाची पूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.
हा उपक्रम निःशुल्क असून कोणत्याही वयोगटातील महिला या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. अर्थातच Member ID आवश्यक.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8999804321
प्रवेश निकष:
1. कलाकारांनी स्वतः बनविलेल्या कलाकृतीचा एक चांगला फोटो सादर करणे आवश्यक.
2. त्याबद्दलची थोडक्यात माहिती आणि वैशिष्ट्ये. (कला प्रकार, वापरलेले तंत्र, प्रेरणा इ.)
3. कलाकाराचा छोटा बायोडाटा आणि संपर्क माहिती
निवड प्रक्रिया:
1. नवीन कल्पना आणि दृष्टिकोन
2. कलेतून व्यक्त होणारा संदेश
3. Online मतदानाद्वारे निवड.
4. कलाकौशल्य fb & WhatsApp ग्रुपवर किती active आहात.
विजेत्यांसाठी बक्षिसे:
1. डिजिटल प्रमाणपत्र
2. सोशल मीडियावर प्रसिद्धी
3. वेबसाइटवर विशेष प्रोफाइल
4. पुढील कार्यक्रमांमध्ये सहभागाची संधी
अधिक माहिती:
* सर्व वयोगटातील महिला सहभागी होऊ शकतात.
* प्रवेश फी नाही.
* दर महिन्याला सहभागी होऊ शकता (नवीन कलाकृतीसह).
* दर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत माहिती पाठवू शकता.
* निकाल दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी.
अधिक माहितीसाठी संपर्क: 8999804321
Member ID आवश्यक
Entry Criteria:
1. Artists must submit a high-quality photo of their self-created artwork.
2. Brief information and characteristics about the artwork (art form, techniques used, inspiration, etc.).
3. Artist's brief bio and contact information
Selection Process:
1. New ideas and perspective
2. Message conveyed through the art
3. Selection through online voting
4. Level of activity on FB & WhatsApp art groups
Prizes for Winners:
1. Digital certificate
2. Social media promotion
3. Special profile on website
4. Opportunity to participate in future events
Additional Information:
* Women of all age groups can participate
* No entry fee
* Can participate every month (with new artwork)
* Information can be submitted until the 20th of each month
* Results will be announced on the last day of each month
For more information contact: 8999804321
Member Id Must
View Comments
मी हे प्रॉडक्ट "आर्टिस्ट ऑफ द मंथ" साठी निवड करत आहे, कारण ...View Comments
मी हे प्रॉडक्ट "आर्टिस्ट ऑफ द मंथ" साठी निवड करत आहे, कारण ...View Comments
मी हे प्रॉडक्ट "आर्टिस्ट ऑफ द मंथ" साठी निवड करत आहे, कारण ...