KDCL म्हणजे काय?
KDCL (Kalakaushalya Digital Community Library) हे Kalakaushalya द्वारे विकसित केलेले एक Digital Platform आहे.
कलेची आवड असणाऱ्या, आपल्या कौशल्यांना नवी दिशा देऊ इच्छिणाऱ्या आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या महिलांना एकत्र जोडणे, नवीन गोष्टी शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कलेला Digital Identity मिळवून देणे हे KDCL चे उद्दिष्ट आहे.